व्यवस्थेवर मूठभरांचा ताबा नको

Hathokar, Neeraj (2024) व्यवस्थेवर मूठभरांचा ताबा नको.

[img]
Preview
Image
Download (2MB) | Preview

Abstract

विरोधकांनी आपला विरोध मोदीकेंद्रित ठेवू नये. मोदी चालणार नसेल तर मोदींना पायउतार करून दुसरा रोबोट तयार करायची क्षमता या व्यवस्थेत आहे. मोदी चालणार नसेल तर व्यवस्था नवीन रोबोट - लोकाना आवडेल, रुचेल असा- तयार करेल. उत्तर रोबोट बदलून मिळणार नाही. उत्तर व्यवस्थेवरील मूठभर लोकांचा ताबा उठवून मिळेल. त्यासाठी आपणच जागृत झाले पाहिजे. पाच वर्षांतून एकदा मत देणारा मतदार हे मॉडेल सोडून सातत्याने जागरूक असलेला नागरिक व्हावे लागेल

Item Type: Newspaper Article
Authors: Hathokar, Neeraj
Document Language:
Language
Hindi
Subjects: Social sciences > Political Science
Divisions: Azim Premji University > School of Development
Full Text Status: Public
URI: http://publications.azimpremjiuniversity.edu.in/id/eprint/5669
Publisher URL:

Actions (login required)

View Item View Item