महाराष्ट्राच्या विकासाचा 'गाव'मार्ग

हातेकर, नीरज (2024) महाराष्ट्राच्या विकासाचा 'गाव'मार्ग. Sakal (1).

[img]
Preview
Image
Download (1MB) | Preview

Abstract

आपले राज्य 'महाराष्ट्र दिन' साजरा करीत असताना एकेकाळी आर्थिक आघाडीवर प्रगत अशी ओळख असलेल्या राज्यापुढील आजच्या आर्थिक आव्हानांचा विचार करायला हवा. नव्या सहस्रकाच्या पहिल्या दशकात दरडोई उत्पन्नवाढीचा दर वर्षाला सरारारी ७.३ टक्के होता. पण २०१०-१८ या काळात तो ४.३ टक्के इतका कमी झाला. (पुढचा कोरोनाचा काळ यात मुद्दामच विचारात घेतला नाहीये.)

Item Type: Newspaper Article
Authors: हातेकर, नीरज
Document Language:
Language
Marathi
Subjects: Language
Divisions: Azim Premji University
Full Text Status: Public
Related URLs:
URI: http://publications.azimpremjiuniversity.edu.in/id/eprint/5652
Publisher URL:

Actions (login required)

View Item View Item