आर्थिक अंधश्रद्धा आणि वास्तव:

हातेकर, नीरज (2023) आर्थिक अंधश्रद्धा आणि वास्तव:. लोकसत्ता.

[img] Text - Published Version
Download (459kB)

Abstract

कोणतेही सरकार आपण केलेल्या कामांचा पाढाच सतत वाचून दाखवत असते. १९९१ मध्ये नवीन आर्थिक धोरण राबवायला सुरुवात झाली तेव्हा, त्याआधी देश कसा आर्थिक गर्तेत होता आणि आपण त्याला बाहेर काढतो आहोत, अशी भाषा होती. आताचे सरकारही अच्छे दिन, सबका साथ.. अशा घोषणा देत वर्तमान सरकार सत्तेवर आले. पण तसे खरोखरच झाले आहे का?

Item Type: Newspaper Article
Authors: हातेकर, नीरज
Document Language:
Language
Marathi
Subjects: Social sciences > Economics
Divisions: Azim Premji University
Full Text Status: Public
Related URLs:
URI: http://publications.azimpremjiuniversity.edu.in/id/eprint/4366
Publisher URL:

Actions (login required)

View Item View Item