स्थूल अर्थशास्त्र एक परिचय | Macro Economics
Thomas, Alex M. (2026) स्थूल अर्थशास्त्र एक परिचय | Macro Economics. Unique Foundation Prakashan, Pune, p. 254. ISBN 978-8168851702
Preview |
Text
- Published Version
Download (39kB) | Preview |
Abstract
स्थूल अर्थशास्त्र (Macro Economics) हे पुस्तक अर्थशास्त्राच्या जगतात रस असणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी एक अमूल्य मार्गदर्शक आहे. लेखक ऍलेक्स एम. थॉमस यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद शशांक पाटील यांनी केला आहे. या पुस्तकात आर्थिक संकल्पना आणि भारताच्या सामाजिक-राजकीय परिप्रेक्ष्याचा मेळ घालत आर्थिक सिद्धांतांची प्रासंगिकता अधिक स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. आर्थिक विकास, रोजगार, व्याजदर आणि सार्वजनिक धोरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा सखोल अभ्यास या पुस्तकाद्वारे करता येतो. Keynesian Economics, Mercantilism, Marginalist Revolution यांसारख्या ऐतिहासिक आर्थिक विचारधारांचाही यात समावेश आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांपासून ते आर्थिक विषयांमध्ये रस असणाऱ्या सामान्य वाचकांपर्यंत सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
| Item Type: | Book |
|---|---|
| Authors: | Thomas, Alex M. |
| Document Language: | Language Marathi |
| Subjects: | Social sciences > Economics Social sciences > Economics > Macroeconomics & related topics |
| Divisions: | Azim Premji University - Bengaluru > School of Arts and Sciences |
| Full Text Status: | Public |
| URI: | http://publications.azimpremjiuniversity.edu.in/id/eprint/7862 |
| Publisher URL: |
Actions (login required)
![]() |
View Item |


PlumX Metrics
PlumX Metrics